पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा आवाज; सरासरी 105 डेसिबलची नोंद | Ganpati visrjan 2027

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशे आणि ध्वनिवर्धकांच्या आवाजामुळे पुण्यात यंदा ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी 104.5 डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक असल्याचे COEP टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या अहवालातून समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील 10 चौकांमध्ये मोजमाप COEP Techच्या पथकाने लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील 10 प्रमुख …

Read more