पावसाने दडी मारल्याने नांदेडमध्ये शेतकऱ्याचा संताप; करपलेलं सोयाबीन पेटवून निषेध | kapus update
नांदेड : पावसाने दीड महिन्यापासून दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन आणि निषेध करण्यात येत आहेत. पावसाअभावी …